⚡छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शंभूराजांचे प्रेरणादायी विचार शेअर करून साजरा करा बलिदान दिन!
By Bhakti Aghav
11 मार्च हा दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. बलिदान दिनानिमित्त तुम्ही संभाजी महाराजांचे काही खास प्रेरणादायी विचार आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करू शकता.