By टीम लेटेस्टली
यंदा 17 मार्च रोजी तिथीनुसार शिवजंयती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त तुम्ही Messages, WhatsApp Status, Images, Quotes शेअर करून शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
...