⚡Balasaheb Thackeray Birth Anniversary Images: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन शिवसैनिकांना द्या खास मराठी शुभेच्छा!
By Bhakti Aghav
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. आज संपूर्ण राज्यात बाळासाहेबांची जयंती साजरी होत आहे. त्यांच्या जयंती निमित्त WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन शिवसैनिकांना खास मराठी शुभेच्छा नक्की द्या.