अनंत चतुर्दशीची ही पवित्र तिथी केवळ गणेशभक्तांसाठीच नाही, तर भगवान विष्णूच्या भक्तांसाठी आणि जैन धर्माच्या अनुयायांसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चला सविस्तर संपूर्णमाहिती जाणून घेऊया, गणपती विसर्जनापासून ते भगवान विष्णूच्या अनंत रूपापर्यंत, अनंत चतुर्दशीशी संबंधित पौराणिक कथा, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि या सणाचे महत्त्व आपण येथे जाणून घेऊया..
...