⚡Amarnath Yatra 2025: भारतातील सर्वात प्रतीक्षित तीर्थयात्रा 'अमरनाथ यात्रा 2025' येत्या 3 जुलैपासून सुरू
By Prashant Joshi
अमरनाथ यात्रा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र तीर्थयात्रा मानली जाते, जी भगवान शंकराच्या भक्तांसाठी विशेष आहे. पौराणिक कथेनुसार, अमरनाथ गुहेत भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते.