⚡का साजरा केली जाते अक्षयतृतीया? जाणून घ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाचे महत्व व पौराणिक घटना
By Prashant Joshi
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो, जो यंदा 30 एप्रिल 2025 रोजी येणार आहे. ‘अक्षय’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नष्ट न होणारे’ किंवा ‘चिरस्थायी’. हा सण संपत्ती, समृद्धी आणि नवीन सुरुवातीशी निगडीत आहे.