⚡Ahilyabai Holkar Birth Anniversary 2025: येत्या 31 मे रोजी साजरी होणार पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती; जाणून घ्या त्यांचा इतिहास, माहिती व कार्य
By टीम लेटेस्टली
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यंदाची 300 वी जयंती राज्यभर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक, पुणे आणि नागपूर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.