lifestyle

⚡राजस्थानची नंदिनी ठरली यंदाची मिस इंडिया

By टीम लेटेस्टली

नंदिनी यंदा होणार्‍या 71व्या Miss World या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. तो सोहळा यावर्षी United Arab Emirates मध्ये रंगणार आहे.

Read Full Story