साधारण नोव्हेंबर/डिसेंबर 2023 मध्ये नियोजित असलेल्या अंतिम फेरीपूर्वी स्पर्धकांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत. एक महिना या सर्व फेऱ्या चालतील. दरम्यान, भारताने शेवटची मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 मध्ये बेंगलोर येथे आयोजित केली होती.
...