lifestyle

⚡तब्बल 27 वर्षांनी भारत करणार मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन, Sini Shetty करणार देशाचे प्रतिनिधित्व

By अण्णासाहेब चवरे

71st Miss World 2023: फेमिना मिस इंडिया 2022 चे विजेते म्हणून घोषित झालेली सिनी शेट्टी मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत खर्‍या अर्थाने काय आहे हे जगभरातून तिच्या बहिणींना दाखवण्यासाठी आपण उत्साही असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.

...

Read Full Story