⚡मुंबईत रिलायन्स उघडणार देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल 'Jio World Plaza'; 1 नोव्हेंबरपासून सुरू, जाणून घ्या सविस्तर
By टीम लेटेस्टली
स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये देशातील महागड्या वस्तूंची बाजारपेठ 7.74 अब्ज डॉलर्सची होती. त्याचा आकार वार्षिक आधारावर 1.38 टक्के (CAGR 2023-2028) दराने वाढण्याचा अंदाज आहे.