माजी विश्वसुंदरी शेरीका डे आर्म्स हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या 26 वर्षांची होती. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Ovarian Cancer) ग्रस्त होती. या आजारावरील उपचारासाठी तिच्यावर अनेक वेळा केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करण्यात आली होती.
...