लोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उन्हाळ्यापर्यंत ठीक आहे, पण कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करायची का? हिवाळ्यात, तापमान सतत घसरत असताना, आपण थंड पाण्याने अंघोळ करावी का ? याचे उत्तर एका अभ्यासातून मिळते. द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (जगातील सर्वात मोठी बायोमेडिकल लायब्ररी आणि संगणकीय आरोग्य माहितीशास्त्रातील संशोधनात अग्रणी) ने 2022 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला.
...