By Bhakti Aghav
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायर डीसीएम व्हॅनमध्ये अडकली आणि तुटली. व्हॅनच्या पाठीमागून दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या अंगावर ही वायर पडली.