⚡तरुण मेहुणी पाहून विकृती संचारली, सामूहिक बलात्कार करुन हत्या केली; मुझफ्फरनगर येथील खळबळजनक घटना
By Bhakti Aghav
आशिषचे त्याची मेहुणी, मृत प्रियांका हिच्याशी अवैध संबंध होते. ज्यामुळे प्रियांका त्याला अनेकदा ब्लॅकमेल करत असे आणि या गोष्टीला कंटाळून आशिषने त्याच्या मेहुणी प्रियांकाची सुनियोजित पद्धतीने हत्या केली.