india

⚡पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव

By Vrushal Karmarkar

तेलंगणाच्या सिकंदराबाद (Sikandarabad) येथील एका भारतीय रेल्वे कॉन्स्टेबलने (Constable) चालत्या ट्रेनमध्ये (Train) चढताना एका महिलेला डबा आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात पडण्यापासून वाचवले आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) रेल्वे स्टेशनच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली घटना शेअर केली.

...

Read Full Story