⚡दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असतील? 'या' नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब
By Bhakti Aghav
दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. विजेंदर गुप्ता हे दिल्ली विधानसभेचे नवे अध्यक्ष असतील तर मोहनसिंग बिष्ट हे उपाध्यक्ष असणार आहेत.