⚡Ashim Banerjee Passed Away: ममता बॅनर्जी यांचा धाकटा भाऊ असीम यांचे कोरोनामुळे निधन; कोलकाता रुग्णालयात सुरू होते उपचार
By Bhakti Aghav
कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष आलोक रॉय यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.