india

⚡Weather Podcast: दिल्ली, मुंबई, यूपी, एमपी आणि बिहारसह देशभरात कसे असेल आजचे हवामान, जाणुन घ्या, हवामान खात्याचा अंदाज

By Shreya Varke

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) उद्याचा म्हणजेच ९ जानेवारीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत वायव्य आणि मध्य भारततसेच महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते.

...

Read Full Story