india

⚡देशात कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

By Shreya Varke

राज्यात उष्णतेच्या झळा तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अधिक तापमान राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात तापमानात 1-2 अंशांनी वाढणार आहे. 1 मार्च रोजी मुंबई आणि अहमदाबाद येथे अनुक्रमे 28.4 आणि 31.3 अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. शुक्रवारी राज्यात मुंबईत 38.4 अंश सेल्सियस तापामानाची सर्वााधिक नोंद झाली.

...

Read Full Story