देशाच्या अनेक भागात सध्या पाऊस सुरू असून, यागी चक्रीवादळाचा प्रभाव विशेषतः उत्तर प्रदेशात दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाने लोकांना उष्णतेपासून दिलासा दिला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये यागी चक्रीवादळामुळे काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
...