india

⚡जिममध्ये व्यायाम करताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू, केरळ येथील घटना

By Shreya Varke

अंबलावायल येथील एका जिममध्ये व्यायाम करताना एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृताचे नाव सलमान असे आहे, तो कुप्पक्कोली येथील रहिवासी आहे. सोमवारी रात्री तो व्यायाम करत असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला सलमानला उपचारासाठी अंबलावायल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तो व्हेंटिलेटरवर होता.

...

Read Full Story