india

⚡सेक्सची एवढीच इच्छा असेल तर रेड लाईट एरियात जा... कोलकाता बलात्कार प्रकरणावर महिला काउंसलरने दिली प्रतिक्रिया

By Shreya Varke

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरची क्रूर हत्या आणि बलात्काराच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, सोनागाची रेड-लाइट एरियातील सेक्स वर्कर्स देखील न्यायाच्या मागणीत सहभागी झाल्या होत्या. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान एका महिला समुपदेशकाने केलेले भावनिक आवाहन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

...

Read Full Story