india

⚡मुझफ्फरपूर जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून 6 घरांवर बॉम्बफेक, दोन संशयितांना अटक

By Shreya Varke

मुझफ्फरपूर जिल्ह्यात जुन्या वैमनस्यातून जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 12 जणांनी मिळून जवळपास 6 घरांवर बॉम्ब फेकले, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मणियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागी विशनपूर माधो गावात ही बॉम्ब फेक करण्यात आली आहे. या घटनेत एका घराच्या मालकाने दरवाजा उघडला आणि बॉम्ब फेककरणाऱ्यांनी त्याचावर गोळीबार केला, दरम्यान, वृद्धांना गोळी लागली नसून ते बचावले आहेत.

...

Read Full Story