By Ashwjeet Jagtap
उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) येथे बुधवारी मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे.राम सनेही घाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनऊ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने डबल डेकर बसला धडक (Road Accident) दिली.
...