मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका ४२ वर्षीय महिलेने तिच्या दोन अल्पवयीन मुलींना विष पाजून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विंती असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून महिलेने बुधवारी सायंकाळी सपना (१३) आणि सरस्वती (११) या मुलींना विष पाजले आणि नंतर आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचरोली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
...