उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी एक दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आता शेतात सापडला आहे. या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
...