india

⚡भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाचं कुटुंबातील 4 जणांची प्रकृती खालावली, 2 जणांचा मृत्यू

By Shreya Varke

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक गंभीर घटना समोर आली आहे. त्यातच भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ४ जणांची प्रकृती खालावली तर दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

...

Read Full Story