उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील तुरुंगातील कैद्यांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कैद्यांनाही गंगा स्नान करण्यात यावे म्हणून तुरुंग प्रशासनाने कैद्यांना कुंभस्नान करण्याची व्यवस्था केली. उन्नाव येथील हे उपक्रम सध्या चर्चेत आहे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाकुंभात सर्वांना सहभागी होता यावे या उद्देशाने हि व्यवस्था करण्यात आली होती. तुरुंग प्रशासनाने तुरुंगाच्या आवारातच पवित्र स्नानाची सुविधा उपलब्ध करून दिली
...