⚡120 नवीन ठिकाणांना जोडण्यासाठी सुरू करण्यात येणार 'उडान' योजना; अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा
By Bhakti Aghav
उडानच्या यशाने प्रेरित होऊन, पुढील 10 वर्षांत 120 नवीन ठिकाणांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना वाहून नेण्यासाठी एक सुधारित योजना सुरू केली जाईल, असं सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.