india

⚡हृदयद्रावक! तेलंगणातील वारंगलमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी

By Bhakti Aghav

लोखंडाने भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटो रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना, लॉरीमधून एक लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर पडला आणि त्यात सात जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

...

Read Full Story