⚡धक्कादायक! पश्चिम बंगालमधील मालदा येथे TMC नगरसेवक दुलाल सरकार यांची गोळी झाडून हत्या
By Bhakti Aghav
बबला नावाने प्रसिद्ध असलेले दुलाल सरकार हे मालदामधील टीएमसीचे लोकप्रिय नगरसेवक होते. गुरुवारी पहाटे ढाललिया मोड परिसरात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडल्या.