⚡वैकुंठ एकादशी सणानिमित्त भगवान नामपेरुमल यांच्या यात्रेत भाविकांनी केली गर्दी, पाहा व्हिडीओ
By Shreya Varke
वैकुंठ एकादशी सणानिमित्त मोहिनी अलंकारम येथील पागल पाथुच्या दहाव्या दिवशी भगवान नामपेरुमल यांंची यात्रा निघते, दरम्यान, यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिराला भेट देतात.