रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी किंवा रस्त्याच्या कडेला दुकाने चालवणाऱ्यांसाठी, सरकारने (Central Government) पंतप्रधान स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana) सुरू केली आहे. ज्या अंतर्गत अशा छोट्या दुकानदारांना 10 हजार पर्यंत कर्ज (Loan) देण्याची योजना आहे.
...