राष्ट्रीय

⚡कोरोनावर उपचार करण्यासाठी DRDO चे औषध 2-DG चा वापर केला जाणार; DGCI ने आपत्कालीन वापरास दिली मंजुरी

By Bhakti Aghav

हे औषध घेतल्यानंतर कोरोना रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या साथीच्या रोगात कोरोना विषाणूंशी लढा देणाऱ्यांसाठी हे औषध खूप फायदेशीर ठरू शकते.

...

Read Full Story