⚡कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; गोळीबारात माजी सैनिक ठार
By Jyoti Kadam
जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये माजी सैनिकावर आणि त्याच्या कुटुंबावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीबारात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे.