राष्ट्रीय

⚡तेलंगणा काँग्रेसचे उमेदवार जीवन रेड्डी यांचा व्हिडिओ व्हायरल

By टीम लेटेस्टली

जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जीवन रेड्डी एका महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या जीवन रेड्डी यांच्यासमोर एक महिला उभी आहे. लोक बोलत असताना जीवन रेड्डी महिलेला चापट मारतात.

...

Read Full Story