संगारेड्डीच्या एडुमैलाराम गावात अज्ञात व्यक्तींनी ३२ कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून 40 फूट उंच पुलावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेत 121 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून 11 कुत्र्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 4जानेवारी रोजी सिटिझन फॉर अॅनिमल्सच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हे भयानक दृश्य उघडकीस आले.
...