By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून चोरीची घटना उघडकीस आली आहे. स्वीगी इन्स्टामार्ट डिलीव्हरी बॉयने घराबाहेर ठेवलेले महागडे बूटांची चोरी केली आहे. ही घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
...