india

⚡सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीतील प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी; दिल्ली सरकार आणि पोलिसांना दिले 'हे' कडक निर्देश

By Bhakti Aghav

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रदूषण प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली सरकार आणि पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत प्रवेश करण्याच्या सर्व 113 ठिकाणी तातडीने चौक्या उभारण्याचे निर्देश दिले आहेत.

...

Read Full Story