सायंकाळी मुले घरी परतायला लागली असता वाटेत 6-7 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी इक्रानाला घेरले आणि तिला अनेक ठिकाणी ओरबाडले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली. मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला.
...