india

⚡मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; खिडकीच्या काचा फुटल्या

By Bhakti Aghav

हा दगड ट्रेनच्या C-11 कोचवर आदळला. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसरच्या एका काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच ट्रेनने आपला प्रवास पुढील व्यत्ययाशिवाय सुरू ठेवला.

...

Read Full Story