निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या गाडीवर विटा आणि दगडांनी हल्ला केला. आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हल्ल्याच्या आरोपावर प्रवेश वर्मा यांनी म्हटलं आहे की, केजरीवाल यांनी त्यांची गाडी आमच्या कार्यकर्त्यांवर चालवली. यामध्ये माझ्या एका कामगाराचा पाय मोडला.
...