india

⚡स्टार्टअप इंडियाने भारताला सर्वात जीवंत स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक बनले: पंतप्रधान मोदी

By Shreya Varke

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया' उपक्रमाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त कौतुक करताना म्हटले आहे की, स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठा आणि सर्वात जीवंत स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे. युवा सक्षमीकरणाला चालना देणारे हे एक सशक्त माध्यम म्हणून उदयास आल्याने हा उपक्रम आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असल्याचे सांगून ते म्हणाले की, नावीन्य, उद्योजकता आणि विकासाची नव्याने व्याख्या करणारा हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.

...

Read Full Story