india

⚡ढगफुटीमुळे श्रीनगर कारगिल महामार्ग विस्कळीत; अनेक वाहनांना पुराचा तडाखा

By Bhakti Aghav

चेरवान कंगन भागात ढगफुटीमुळे श्रीनगर-कारगिल महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. लोकांना या मार्गावरून प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

...

Read Full Story