मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या सरौंधा गावाजवळ सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली.
...