india

⚡संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड

By Jyoti Kadam

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

...

Read Full Story