आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 82.61 रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईत आज पेट्रोलची किंमत 98.36 रुपये तर डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रतिलिटर आहे.
...