india

⚡Paytm आणि Phonepe सह ३२ कंपन्यांसाठी RBI ची नवी गाइडलाईन

By टीम लेटेस्टली

डिजिटल पेमेंट कंपन्यांसाठी RBI ने कठोर नियम लागू केले आहेत. PhonePe, Paytm, Amazon Pay सह ३२ पेमेंट ॲग्रीगेटर्सना ३१ डिसेंबरपर्यंत लायसन्ससाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. जाणून घ्या, या नव्या गाइडलाइन्समध्ये काय बदल आहेत.

...

Read Full Story