राष्ट्रीय

⚡रणदीप सुरजेवाला यांच्या निवडणूक प्रचारावर 48 तासांची बंदी; हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई

By Bhakti Aghav

रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील कैथल येथे जाहीर सभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरजेवाला यांनी स्पष्टीकरण दिले.

...

Read Full Story